E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अमरावतीतील कारखाना बॉम्बने उडविण्याची धमकी
Wrutuja pandharpure
11 May 2025
पाकिस्तानातून आले चार वेळा फोन
अमरावती
: भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असतानाच पाकिस्तानने अमरावतीतील कारखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. +९२ च्या क्रमांकावरून एका व्यक्तीच्या व्हाट्सअॅपवर ४ वेळा ऑडिओ कॉल आले. त्यामध्ये नांदगाव पेठच्या कारखान्यातील कर्मचारी आणि कारखाना बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
या धमकीनंतर कारखान्यातील कर्मचार्यांनी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली. अमरावती शहर आणि ग्रामीण पोलिस हायअलर्टवर आहेत. अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास तो न उचलण्याच्या सूचना अमरावती पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी दिल्या आहेत. तसेच नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या अमरावती शहर पोलिसांची समाजमाध्यमावर करडी नजर आहे. अमरावती पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
इलेक्ट्रॉनिक्स घटकनिर्मिती योजनेला प्रतिसाद
31 May 2025
मध्य प्रदेशात भीषण अपघातात ९ ठार; दोन जखमी
05 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
शर्मिष्ठा पानोली हिला हंगामी जामीन
06 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर